¡Sorpréndeme!

मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होताच Sanjay Shirsat पुन्हा आक्रमक | Shivsena | Cabinet Expansion

2023-02-20 120 Dailymotion

निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पक्षाला दिला आहे. दरम्यान याच काळात राज्यात पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) चर्चा पाहायला मिळत असून, अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी अपेक्षा लावून बसलेले शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहेत.

#SanjayShirsat #UddhavThackeray #SharadPawar #ElectionCommission #BJP #Shivsena #NCP #SanjayRaut #Buldhana #CabinetExpansion #CabinetMinister #Mumbai #BMCElection #Solapur #Maharashtra